लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
अक्षर पटेलचा मोठा पराक्रम, अवघ्या ४ सामन्यांतच वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला! - Marathi News | Axar Patel Creates History, Becomes 1st Delhi Capitals Captain To win first 4 matches of IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलचा मोठा पराक्रम, अवघ्या ४ सामन्यांतच वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला!

दिल्लीच्या कर्णधार अक्षर पटेलने माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. ...

RCB vs DC : केएल राहुल भारीच खेळला! पण या २० वर्षांच्या पोरामुळं विराटसह आरसीबीचा संघ फसला! - Marathi News | IPL 2025 RCB vs DC 24th Match Who is Vipraj Nigam Gets Virat Kohli Wicket And Run Out Phil Salt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs DC : केएल राहुल भारीच खेळला! पण या २० वर्षांच्या पोरामुळं विराटसह आरसीबीचा संघ फसला!

केएल राहुलशिवाय आणखी एक चेहरा आहे ज्याच्यामुळे विराट कोहलीसह आरसीबीचा संघ खऱ्या अर्थानं फसला. ...

दिल्लीच्या ताफ्यातील सवंगड्यांनी केएल राहुलला हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा (VIDEO) - Marathi News | Delhi Capitals Post Special Video Congratulate KL Rahul Becoming Father Amid IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीच्या ताफ्यातील सवंगड्यांनी केएल राहुलला हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा (VIDEO)

केएल राहुलच्या लेकीचा जन्म दिवस दिल्ली कॅपिटल्स संघासाठीही अविस्मरणीय ठरला. कारण ...

IPL 2025 DC vs LSG : 'बापू' म्हणजे जबाबदारी निभावण्याची 'गॅरेंटी'च; नेतृत्वात तोच पॅटर्न दिसणार? - Marathi News | IPL 2025 DC vs LSG 4th Match Lokmat Player to Watch Axar Patel Delhi Capitals Leadership Roles | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs LSG : 'बापू' म्हणजे जबाबदारी निभावण्याची 'गॅरेंटी'च; नेतृत्वात तोच पॅटर्न दिसणार?

पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना अक्षर पटेल आतापर्यंत ज्याच्या अंडर खेळला त्या रिषभ पंतला भिडणार ...

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स संघानं अनुभवी खेळाडूकडे दिली उप-कर्णधारपदाची जबाबदारी - Marathi News | IPL 2025 Veteran Faf Du Plessis Appointed Vice Captain Of Delhi Capitals After Axar Patel Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स संघानं अनुभवी खेळाडूकडे दिली उप-कर्णधारपदाची जबाबदारी

या शर्यतीतून बाहेर पडल्यावर त्याच्या गळ्यात आता उप कर्णधार पदाची माळ गळ्यात पडली आहे. ...

IPL 2025: अखेर ठरलं! अष्टपैलू अक्षर पटेल करणार दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व - Marathi News | Axar Patel Named Delhi Capitals Captain Ahead Of IPL 2025 Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : अखेर ठरलं! अष्टपैलू अक्षर पटेल करणार दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व

लोकेश राहुलनं कर्णधारपदाची ऑफर नाकरल्यावर त्याच्याकडेच ही जबाबदारी येणार हे जवळपास निश्चित होते, आता फ्रँचायझी संघानं यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केलाय.  ...

IPL 2025 : अक्षर पटेलच्या गळ्यातच पडणार कॅप्टन्सीची माळ; DC च्या पोस्टमधूनही मिळाली हिंट - Marathi News | IPL 2025 Axar Patel Likely to be Appointed as New Delhi Capitals Captain After KL Rahul Rejects Offer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : अक्षर पटेलच्या गळ्यातच पडणार कॅप्टन्सीची माळ; DC च्या पोस्टमधूनही मिळाली हिंट

अक्षर पटेल हा २०१९ च्या हंगामापासून दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. ...

अक्षर पटेलचा मार्ग मोकळा? पण या ३ कारणांमुळे त्याच्यावर कॅप्टन्सीचा डाव खेळणं ही मोठी रिस्कच - Marathi News | KL Rahul Not Interested Know 3 Reasons Why Axar Patel Should Not Be Captain Of Delhi Capitals In IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलचा मार्ग मोकळा? पण या ३ कारणांमुळे त्याच्यावर कॅप्टन्सीचा डाव खेळणं ही मोठी रिस्कच

आयपीएलमधील १० पैकी ९ संघांनी आपले कॅप्टन निवडले आहेत. पण अद्याप दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व कोण करणार? ते गुलदस्त्यातच आहे ...