शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अवनीत कौर

Avneet Kaur  : अवनीत कौरने वयाच्या ८व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकेत झळकली. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे. ती लवकरच ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. 

Read more

फिल्मी : अवनीत कौर की निकल पडी! कोहलीमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीची थेट हॉलिवूड सुपरस्टारसोबत भेट

क्रिकेट : विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...

फिल्मी : ही टेलिव्हिजन अभिनेत्री गिल सोबत दिसली अन् सुरु झाली दोघांच्यात 'प्रेमाचा खेळ' रंगल्याची चर्चा

फिल्मी : Avneet Kaur : मी आणि माझा...; २३ वर्षांच्या अवनीत कौरने सांगितली आपली मजेशीर 'लव्ह स्टोरी'

फिल्मी : हॉलिवूडच्या टॉम क्रूझसोबत दिसणार बॉलिवूडची अवनीत कौर? Mission Impossible 8 च्या सेटवरील फोटो व्हायरल

फिल्मी : अवनीत कौर अडचणीत, प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँडने लावला फसवणुकीचा आरोप; नक्की झालं काय?

फिल्मी : २२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- चांगल्या गोष्टी...

फिल्मी : नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'टीकू वेड्स शेरु' वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्याचे २१ वर्षीय अभिनेत्रीसोबतचे किसिंग सीन चर्चेत

फिल्मी : दीपिका पादुकोण की आलिया भट? 'द मार्व्हल्स'मधील भूमिकांसाठी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री कलाकार शोभून दिसतील ? वाचा पब्लिक काय म्हणतेय ते!

फिल्मी : Avneet kaur: अवनीत कौरचं नशीब फळफळलं! अभिनेत्रीला मिळाला मोठा प्रोजेक्ट