पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र INDWvsSAW : भारताचा दणदणीत विजय! Smriti Mandhana ची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवले ७ विक्रम आयर्लंडविरुद्ध बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नसीम शाहच्या जागी अब्बास आफ्रिदीला संधी मिळाली. तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा EVM अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही; वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण INDW vs SAW 1ts ODI Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय नागपूर : खुलेआम सुरू होती एमडीची खरेदीविक्री, घरात आढळला ३० लाखांचा साठा मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
Avika gor, Latest Marathi News बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. Read More
बालिका वधू फेम अविका गौर बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...
अभिनेत्री अविका गौर आणि तिचा सहकलाकार मनिष रायसिंगन यांच्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते आहे. ...
'बालिका वधू' आणि 'ससुराल सिमर का' या मालिकेत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री अविका गौर गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. तसेच आपल्या मेकओव्हरमुळेही ती कायम चर्चेत असते. ...
होय, अविकाने सोशल मीडियावर वधूच्या वेशातील फोटो शेअर केला आणि तिचा हा फोटो पाहून सगळ्याच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ...
Avika Gor's glam photos post weight loss 'बालिका वधू' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली छोटी आनंदी म्हणजेच अविका गौरला आजही रसिक त्याच नावाने ओळखतात. ...
अविका गौरचा झालेला मेकओव्हर तुम्हाला स्पष्ट जाणवेल. तिच्या नव्या लूकने चाहत्यांचीही पसंती मिळवली होती. शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमधील अविकाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच होती. ...
अविकाने बरेच वजन कमी केले आहे. ...