'बालिका वधू' फेम अविका गौरचे मोनोकिनीमधील ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 01:24 PM2021-09-22T13:24:08+5:302021-09-22T13:24:08+5:30

बालिका वधू फेम अभिनेत्री अविका गौर सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अविका गौरने व्हिडीओ शेअर केले आहेत, जे व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

याशिवाय अविका गौरने सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटोदेखील शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत अविका गौर मालदीवच्या समुद्र किनारी धमाल मस्ती करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

अविका गौरचे स्विमवेअर लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

अविका गौरचे चाहते आजही तिला बालिका वधूमधील आनंदीच्या भूमिकेमुळे ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)

२००८ मध्ये अविकाने बालिका वधू मालिकेतून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. (फोटो इंस्टाग्राम)