लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

कारचं कौतुक संपलं, गियर बदला; आशियातील मोठ्या बँकरचा ऑटो कंपन्यांना इशारा - Marathi News | Car is no more an aspiration, get ready for change: Asia's richest banker to auto sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कारचं कौतुक संपलं, गियर बदला; आशियातील मोठ्या बँकरचा ऑटो कंपन्यांना इशारा

'भारतीय ऑटो इंडस्ट्रीने आता संरचनात्मक बदल करण्यास तयार झाले पाहिजे.' ...

मंदीचा फटका?; मारुती सुझुकीवर 'अशी' वेळ गेल्या सात वर्षांत आली नव्हती! - Marathi News | Maruti Suzuki to shut operations at Haryana plants for 2 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीचा फटका?; मारुती सुझुकीवर 'अशी' वेळ गेल्या सात वर्षांत आली नव्हती!

गेल्या सात महिन्यांपासून मारुती सुझुकी सातत्यानं उत्पादन कमी-कमी करतेय. ...

Harley-Davidsonची इलेक्ट्रिक बाईक आली; स्पीड अन् किंमत 'लई भारी' - Marathi News | Harley-Davidson's electric bike LiveWire unveiled in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Harley-Davidsonची इलेक्ट्रिक बाईक आली; स्पीड अन् किंमत 'लई भारी'

लाइव्हवायर बाईकचा फर्स्ट लुक बाईकवेड्यांना वेड लावणाराच आहे. ...

सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्या अडचणीत - Marathi News | Companies that make small parts are in trouble of ressesion | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्या अडचणीत

वाहन उद्योगात मंदीचे संकट गहिरे : मानेसरमधील तीन लाख कामगार बेकार होण्याची शक्यता ...

पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक  - Marathi News | Vehicle sales sector slows down in Pune: low sales in two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक 

वाढता उत्पादन खर्च, जीएसटीचे चढे दर, केंद्र सरकारची इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका, अशा विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री घटली आहे ...

जेसीबी मशीन पिवळ्या रंगाच्याच का असतात? जाणून घ्या कारण - Marathi News | Why JCB machine has yellow colour, also know the interesting facts about JCB | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेसीबी मशीन पिवळ्या रंगाच्याच का असतात? जाणून घ्या कारण

जेसीबी मशीन तुम्ही कुठेना कुठे कधीतरी पाहिली असेलच. आज या मशीनचा वापर जगभरात वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. सामान्यपणे जेसीबीचं काम खोदकाम करणे हे आहे. ...

ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही: मोदी - Marathi News | Automobile companies need not panic: Modi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही: मोदी

गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. ...

ऑटोमोबाइल क्षेत्राला मंदीचा फटका; आतापर्यंत 15 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या - Marathi News | Auto sales in India sees sharpest fall in 19 yrs; 15,000 workers lose jobs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटोमोबाइल क्षेत्राला मंदीचा फटका; आतापर्यंत 15 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या

गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. ...