लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

लाँचिंग आधीच 'या' आलिशान इलेक्ट्रिक कारचे फोटो लीक; सिंगल चार्जवर 270 किमी धावणार! - Marathi News | Next-generation MINI Cooper SE Leaks, Shows Bold Rear End, BMW India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लाँचिंग आधीच 'या' आलिशान इलेक्ट्रिक कारचे फोटो लीक; सिंगल चार्जवर 270 किमी धावणार!

Mini Cooper SE : कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये 1 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह या इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू केली होती. ...

लाँचपूर्वीच 'या' इलेक्ट्रिक कारच्या संपूर्ण युनिट्स 'सोल्ड आऊट'; सिंगल चार्जमध्ये मिळणार 270 किमीची रेंज - Marathi News | The entire unit of Mini Cooper electric car sold out before launch; 270 km range in a single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लाँचपूर्वीच 'या' इलेक्ट्रिक कारच्या संपूर्ण युनिट्स 'सोल्ड आऊट'; सिंगल चार्जमध्ये मिळणार 270 किमीची रेंज

BMW India ने मार्च 2022 मध्ये नवीन Mini Cooper SE लाँच केल्याची पुष्टी केली आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 270 किमी पर्यंत चालवता येते. ...

वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत - Marathi News | The reason for the waiting of vehicles came to the fore, due to the shortage of silicon chips in the automotive industry in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत

कोरोनामुळे अलीकडे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेकडे प्रत्येक क्षेत्राचा कल वाढला. त्यामुळे जागतिक पातळीवर ‘चिप्स’ची मागणी वाढली आणि अचानकपणे सगळीकडे ‘सिलिकॉन चिप्स’चा तुटवडा निर्माण झाला. ...

मार्केटमध्ये Royal Enfield करणार धमाल! आतापर्यंतची सर्वात स्वस्त आणणार बाईक! - Marathi News | Royal Enfield Hunter 350 teased in official video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्केटमध्ये Royal Enfield करणार धमाल! आतापर्यंतची सर्वात स्वस्त आणणार बाईक!

Royal Enfield Hunter 350 : कंपनीने आपल्या अनेक बाईक्सच्या टेस्टिंगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये रॉयल एनफिल्डचा हंटर 350 दाखवण्यात आली आहे. ...

मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, होईल मोठी बचत - Marathi News | Maruti Suzuki Cars Discounts Dec 2021 – Alto, S Preso, Wagon R, Eco, Celerio | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, होईल मोठी बचत

Maruti Suzuki Cars Discounts : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी आपल्या कारवर सूट देत आहे. ...

Royal Enfield : अवघ्या 2 मिनिटांत लागला  SOLD OUT चा बोर्ड! सर्व बाइक्सची झाली विक्री - Marathi News | Gone in 120 seconds: Royal Enfield 650 Anniversary Editions sold out in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अवघ्या 2 मिनिटांत लागला  SOLD OUT चा बोर्ड! Royal Enfield च्या बाइक्सची विक्री

Royal Enfield : कंपनीने नुकतीच आपली एक नवीन बाईक लाँच केली आहे, ज्याची बुकिंग ओपन झाल्यानंतर फक्त 2 मिनिटांत विक्रीचा बोर्ड ( Sold Out) लावण्यात आला. ...

Electric Car : मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अवघ्या 30 रुपयांत धावते 185 किमी! - Marathi News | Engineering Student Himanshu Bhai Patel In Sagar Madhya Pradesh Made A Electric Car That Runs 185 Km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 30 रुपयांत धावते 185 किमी!

Engineering Student Himanshu Bhai Patel : इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेल याचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. कारचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे. ...

स्वस्तात कार खरेदीची शानदार संधी, Honda Cars वर मिळतोय बंपर डिस्काउंट! - Marathi News | Honda Cars India announces discounts of up to Rs 45000 in December 2021 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्वस्तात कार खरेदीची शानदार संधी, Honda Cars वर मिळतोय बंपर डिस्काउंट!

Honda cars Price : अनेक होंडा कारवर तुम्ही 45000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. या डिस्काउंटमध्ये रोख सवलतीपासून ते अॅक्सेसरीज ऑफरपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. ...