लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

७ एअरबॅग्ज आणि २५ नवे बदल! ह्युंदाईची सर्वात सुरक्षित कार Verna 2026 लॉन्च, किंमत किती? - Marathi News | Hyundai Verna 2026 Facelift Launched in India: Starts at ₹10.98 Lakh with 7 Airbags and 25+ New Features. | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :७ एअरबॅग्ज आणि २५ नवे बदल! ह्युंदाईची सर्वात सुरक्षित कार Verna 2026 लॉन्च, किंमत किती?

ह्युंदाईने आपली लोकप्रिय सेडान Verna 2026 भारतात लॉन्च केली आहे. २५ हून अधिक नवीन फीचर्स आणि सुरक्षेसाठी तब्बल ७ एअरबॅग्ज... या कारचा लूक आणि पॉवर पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! ...

1 लिटरमध्ये 27.97km चे मायलेज; 'या' SUV वर मिळतोय ₹1 लाखांचा डिस्काउंट - Marathi News | Toyota Cars Discount: Mileage of 27.97km per liter; Get a discount of ₹1 lakh on this SUV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 लिटरमध्ये 27.97km चे मायलेज; 'या' SUV वर मिळतोय ₹1 लाखांचा डिस्काउंट

Toyota Cars Discount: ग्राहकांना 5 वर्षांची रोडसाइड असिस्टन्स सेवादेखील मिळत आहे. ...

जुनी वाहने मोडीत काढून नवी घेणाऱ्यांना करसवलत; महाराष्ट्रात १ एप्रिलपासून लागू होणार - Marathi News | Tax relief for those who scrap old vehicles and buy new ones; to be implemented in Maharashtra from April 1 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जुनी वाहने मोडीत काढून नवी घेणाऱ्यांना करसवलत; महाराष्ट्रात १ एप्रिलपासून लागू होणार

शहरांमधील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी उपाययोजना,  ...तर भरावा लागणार दुप्पट पर्यावरण कर ...

देशातील टॉप-२५ कार; या SUV चा 'जलवा', ठरली नं.१; फेब्रुवारी महिन्यात तब्बल १९४३० युनिट्सची विक्री; दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर कोण? - Marathi News | Top 25 cars in the country This SUV's No. 1 As many as 19430 units were sold in February; Who is in second and third place | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातील टॉप-२५ कार; या SUV चा 'जलवा', ठरली नं.१; फेब्रुवारी महिन्यात तब्बल १९४३० युनिट्सची विक्री; दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर कोण?

या यादीत ७००० हून अधिक युनिट्सच्या विक्रीसह टाटा टियागोचे शेवट्या स्थानावर राहिली... ...

Electric Car: मारुती ई-विटारा की टाटा कर्व्ह इव्ही, किंमत एकसारखीच, पण कुठली भारी? - Marathi News | Electric Car: Maruti e-Vitara or Tata Curve EV, same price, but which one is heavier? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती ई-विटारा की टाटा कर्व्ह इव्ही, किंमत एकसारखीच, पण कुठली भारी?

Maruti E-Vitara vs Tata Curvv EV: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची स्पर्धा आता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक कार टाटा कर्व्ह ईव्ही आणि मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटारा यांच्यात ...

५.६५ लाखांत ७-सीटर कारचा धमाका; देशभरात सुरू झाली डिलिव्हरी; १९.६ किमी मायलेज! ढासू आहेत फीचर्स - Marathi News | Nissan Gravite 7-seater car explosion at 5 lakhs 65 thousands Delivery started across the country; 19 km mileage Features are awesome | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :५.६५ लाखांत ७-सीटर कारचा धमाका; देशभरात सुरू झाली डिलिव्हरी; १९.६ किमी मायलेज! ढासू आहेत फीचर्स

चार मीटरपेक्षा कमी लांबीची ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही रेनॉल्ट ट्राइबरवर आधारित असली, तरी खास कौटुंबिक वापरासाठी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारमध्ये कमी किमतीत जबरदस्त आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.  ​​​​​​​ ...

Holi 2026: होळीच्या रंगांमुळे कार किंवा बाईक खराब झालीय? फॉलो करा ‘या’ टीप्स, गाडी नव्यासारखी चमकेल! - Marathi News | How to Remove Tough Holi Stains from Your Vehicle Without Damaging the Paint | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होळीच्या रंगांमुळे कार किंवा बाईक खराब झालीय? फॉलो करा ‘या’ टीप्स, गाडी नव्यासारखी चमकेल!

Vehicle Cleaning Tips: काल देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळाला, पण या उत्साहात अनेकदा आपल्या लाडक्या वाहनांवर रंगाचे डाग पडतात. जर तुमच्याही गाडीवर पक्का रंग बसला असेल, तर तो पेंट खराब न करता कसा काढायचा? जाणून घ्या या सोप्या टिप्स! ...

"तुमची कार सुरक्षित आहे का? चोरटे आता 'हॅकिंग' करून काही मिनिटांत पळवतायत महागड्या गाड्या! - Marathi News | "Is your car safe? Thieves are now 'hacking' expensive cars and stealing them in minutes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुमची कार सुरक्षित आहे का? चोरटे आता 'हॅकिंग' करून काही मिनिटांत पळवतायत महागड्या गाड्या!

गाड्या चोरणारे चोरही आता हायटेक झाले आहेत. ...