लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग

Automobile industry, Latest Marathi News

वाहन उद्योगाचे बुरे दिन कायम; सलग दहाव्या महिन्यात विक्रीत घट - Marathi News | economic slowdown continues Auto Sales Fall By 31 57 percent In August 2019 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहन उद्योगाचे बुरे दिन कायम; सलग दहाव्या महिन्यात विक्रीत घट

वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसमोरील अडचणी वाढल्या ...

मंदीचा फटका?; मारुती सुझुकीवर 'अशी' वेळ गेल्या सात वर्षांत आली नव्हती! - Marathi News | Maruti Suzuki to shut operations at Haryana plants for 2 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीचा फटका?; मारुती सुझुकीवर 'अशी' वेळ गेल्या सात वर्षांत आली नव्हती!

गेल्या सात महिन्यांपासून मारुती सुझुकी सातत्यानं उत्पादन कमी-कमी करतेय. ...

कर्ज स्वस्तात, कार सुस्साट... देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी निर्मला सीतारामन यांच्या १२ घोषणा! - Marathi News | Nirmala Sitharaman Press Conference: 10 big announcements to boost indian economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्ज स्वस्तात, कार सुस्साट... देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी निर्मला सीतारामन यांच्या १२ घोषणा!

अनेक मोठ्या कंपन्यांना मंदीचं ग्रहण लागताना दिसतंय. हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली जातेय. त्यामुळे जनताही धास्तावलीय. ...

नितीन गडकरींचा 'बुलडोझर' नरमला; वाहन क्षेत्राला दिलासा - Marathi News | Nitin Gadkari's 'bulldozer' softened; Relaxation on electric vehicle deadline | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नितीन गडकरींचा 'बुलडोझर' नरमला; वाहन क्षेत्राला दिलासा

वाहन कंपन्यांना इलेक्ट्रीक वाहनांकडे वळण्यासाठी नीती आयोगाने मुदत दिली होती. अशा प्रकारचा प्रस्ताव आयोगाने दिला होता. ...

अंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध ? - Marathi News | The correlation between the decline in lingerie sales and the global recession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध ?

महिला आणि पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची विक्रीचा संबंध हा थेट जागतिक मंदीपर्यंत असेल असे कोणताही वाटलं नसेल. जून महिन्यात समोर आलेल्या आकड्यांनुसार भारतात अंतर्वस्त्रांची विक्री कमी झाली आहे. याच संज्ञेला 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स' असे म्हटले जाते. ...

सर्वच क्षेत्रात इनोव्हेशनला महत्व देण्याची गरज! -  डॉ. श्रीहरी मांडवगणे - Marathi News | The importance of innovation in all areas! - Dr. Shreehari Pandharinath Mandavgane | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वच क्षेत्रात इनोव्हेशनला महत्व देण्याची गरज! -  डॉ. श्रीहरी मांडवगणे

प्रत्येकाने इनव्हेंशन आणि इनोव्हेशन दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. देशातील उद्योगक्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत. ...

मारुतीच्या 3 हजार कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी; आणखी काही क्षेत्रे मंदीच्या प्रभावाखाली - Marathi News | Maruti cuts 3,000 employees from work; Some other areas are under the effects of the recession | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या 3 हजार कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी; आणखी काही क्षेत्रे मंदीच्या प्रभावाखाली

मंदीमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. ...

ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही: मोदी - Marathi News | Automobile companies need not panic: Modi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही: मोदी

गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. ...