औरंगाबाद महापालिकेत कोणाचीही वर्णी लावण्यात आली नाही. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांची पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याने त्यांनीही सोमवारीच शहराला गुडबाय केले. ...
. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. या विरोधात नागरिकांच्या वतीने आज सकाळी पैठण गेट येथून गार्बेज वॉकचे आयोजन करण्यात आले. ...
: शहरातील प्रत्येक चौकात कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. कचऱ्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक रस्ता व्यापला जात आहे. विखुरलेला सर्व कचरा उचलण्यात यावा. कच-याचे वर्गीकरण करून, नवीन कंपोस्ट पीटमध्ये टाकावा, सुका कचरा वेगळा करून ठेवावा, अशा सूचना सोमवारी रात्री स ...