यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
अटलबिहारी वाजपेयी FOLLOW Atal bihari vajpayee, Latest Marathi News अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
अटल पेन्शन योजना सरकारकडून चालवण्यात येणारी गॅरंटेड पेन्शन योजना आहे. या योजनेतील सदस्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. ...
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळे त्यांनी काश्मीरचा मुद्दा आता बाजूला टाकला पाहिजे. भारत-पाकिस्तानशी संबंधित अशा गोष्टींचा खुलासा यात करण्यात आला आहे, जो आतापर्यंत करण्यात आलेला नव्हता. ...
अटल बिहारींच्या काव्यपंक्ती ऐकवून भाजपालाच दाखवला आरसा ...
महानाट्यात १७५ पेक्षा जास्त कलावंतांचा सहभाग ...
शहा यांनी येथील ‘सदैव अटल’ या वाजपेयींच्या स्मारकाला भेट दिली आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ...
Atal Bihari Vajpayee: उत्तर मुंबईत कांदिवली पूर्व येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची 98 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...
Main Atal Hoon : होय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. ...