lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी, व्हिडिओ

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
Atal Bihari Vajpayee : वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Atal Bihari Vajpayee President, PM Modi Pay Tribute To Vajpayee On His 1st Death Anniversary | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee : वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. वाजपेयींच्या 'सदैव ... ...

राजकारणाचे किस्से Episode 5 : जेव्हा वाजपेयी म्हणाले 'मैं मोदी को हटाना चाहता था' काय होता तो किस्सा! - Marathi News | Rajkarnache Kisse Episode 5: Why Atalbihari Vajpayee wanted to remove Narendra Modi | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राजकारणाचे किस्से Episode 5 : जेव्हा वाजपेयी म्हणाले 'मैं मोदी को हटाना चाहता था' काय होता तो किस्सा!

राजकारणाचे किस्से Episode 5 : जेव्हा वाजपेयी म्हणाले 'मैं मोदी को हटाना चाहता था' काय होता तो किस्सा! ... ...

अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित - Marathi News | Atal Bihari Vajpayee's bone is immersed in the rivers of Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित

मुंबई-  अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांतील नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या आहेत. या शहरांमध्ये प्रामुख्यानं सोलापूर, नागपूर आणि नाशिकचा ... ...

राज ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयींना चित्रातून वाहिली आदरांजली - Marathi News | mns president raj thackeray sketches atal bihari vajpayees illustration | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयींना चित्रातून वाहिली आदरांजली

'पुणे आर्ट, पुणे हार्ट' आयोजित कला उत्सव प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी मनसे अध्यक्ष  राज ठाकरे  उपस्थित होते. यावेळेस त्यांनी माजी ... ...