माजलगाव मतदार संघातील विकास योजनांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोंळके यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्धार करत येथील नगरसेवक सुधीर ढोले, विनोदकुमार नहार, संभाजी शिंदे, माजी जि. प. सदस्य सर्जेराव आळणे, माजी सरपंच भिमराव उजगरे, गंपूशेठ ...
माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेशराव आडसकर यांनी शहरातील मतदारांशी संपर्क करण्यासाठी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले. ...
केज विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरणात पूर्णत: तापले आहे. भाजपच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेण्यात येत असून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचे नगरसेवक सारंग पुजारी म्हणाले. ...
ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ...
राष्ट्रवादीचे अफवातंत्र मला अडचणीत आणण्यासाठी आहे पण परळीची स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ...
परभणीकरांनी आत्तापर्यंत शिवसेनेच्या भगव्यावर भरभरून प्रेम केले आहे़ त्यामुळे जे वचन दिले आहे ते पूर्ण करणारच आहे़ जिल्ह्यात मंजूर झालेल्या जय भवानी सुतगिरणीला पूर्ण ताकद देणार असून, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून, नवीन सरकार आल्यान ...