Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Asia cup, Latest Marathi News
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
Asia Cup 2022 Ind vs Pak Playing XI : "पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल याचा निर्णय घेतलेला नाही. श्रीलंका व अफगाणिस्तान यांचा सामना दुबईच्या याच मैदानावर होत आहे. हा सामना कसा रंगतो हे आम्हाला पाहायचे आहे आणि त्यावरच आम्ही प्लेइंग इलेव्हनचा ...
Asia Cup 2022 IND vs PAK Rohit Sharma PRESS Conference : आशिया चषक स्पर्धेचे आठवे जेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विराट कोहलीच्या पुनरागम ...
IND vs PAK Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्या लढतीने सुरुवात होत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी महामुकाबला होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ कसून तयारीला लागले आहेत. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत ...
Asia Cup 2022 स्पर्धेत भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) लढतीची सर्वांना उत्सुकता आहे. २८ ऑगस्टला दुबईत हा सामना होणार आहे आणि या सामन्याच्या सर्व तिकिटी विकल्या गेल्या आहेत. क्रिकेट चाहत्यांप्रमाणे भारतीय संघातील क्रिकेटपटूंच्या पत्नी किंवा गर्लफ् ...
आशिया चषक २०२२ चा थरार २७ ऑगस्टपासून यूएईच्या धरतीवर रंगणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरूद्ध २८ तारखेला खेळेल. आशिया चषकाचा किताब भारताने सर्वाधिक वेळा जिंकला आहे. ...
Asia Cup 2022 स्पर्धा २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान या लढतीने आशिया चषक २०२२ चा शुभारंभ होत असला तरी २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांना प्रतीक्षा आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंत ...
India vs Pakistan, Asia Cup 2022 : आशियाई क्रिकेट महासंघाने मंगळवारी आगामी आशिया चषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएई येथे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे. ...