Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Asia cup, Latest Marathi News
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ...
Asia Cup 2022,India-Pakistan : मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांना जल्लोष साजरा करण्याची संधी टीम इंडियाने रविवारी दिली.आता आणखी दोन वेळा अशी जल्लोषाची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे. ...
T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुपारी अडीच वाजल्यापासून दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी जमू लागली होती. ट्वेंट-20 वर्ल्ड कपनंतर जवळपास दहा महिन्यांनी उभय संघ एकमेकांविरुद ...
T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही भारतीय फलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले. पाकिस्तानचा पदार्पणवीर गोलंदाज नसीम शाहने कौतुकास्पद गोलंदाजी केली. पण, रवींद्र जडेजा व हार्दिक पांड्या या अनुभवी ...
T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक कधी न केलेला पराक्रम आज केला. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग यांनी पाकिस्तानला हादरवून सोडले. भुवी व आवेश खान यांनी सुरुवातीला ध ...
Asia Cup: गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध भिडतील. या दोन संघांमध्ये जेव्हालढत रंगते तेव्हा क्रिकेटप्रेमींमध्ये अनेक रंजक गोष्टी रंगतात. रविवारी रंगणाऱ्या या हा ...
India vs Pakistan in Asia Cup 2022: शाहीन आफ्रिदी नसला तरी बाबर आझमच्या संघात काही 'स्पेशल' खेळाडू आहेत. यां खेळाडूंचा भारताने वेळीच काटा काढला की 'टीम इंडिया'चा विजय निश्चित आहे. ...