शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एशिया कप

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

क्रिकेट : नेपाळवर दणदणीत विजयासह भारत Super 4s मध्ये; रोहित, शुबमन यांची दमदार खेळी 

क्रिकेट : मोठी बातमी! १० मिनिटांनी सुरू होतोय सामना, भारतासमोर २३ षटकांत ठेवलं गेलंय तगडं लक्ष्य

क्रिकेट : २-३ पाकिस्तानी होते ज्यांनी भारताविरूद्ध घोषणा दिल्या..., viral व्हिडीओवर गंभीरचं स्पष्टीकरण

क्रिकेट : पावसामुळे खेळ थांबला! षटकं कमी झाल्यास DLS नुसार टीम इंडियासमोर असेल खडतर आव्हान

क्रिकेट : गौतम गंभीरला पाहताच चाहत्यांनी दिला विराट-विराटचा नारा; भाईचा चढला ना पारा, Video

क्रिकेट : नेपाळ अपेक्षेपेक्षा चांगला खेळला; भारतीयांच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणावर रोहित प्रचंड संतापला 

राष्ट्रीय : भारतीय हॉकी संघाचे कर्णधार ते 'राजकारण', एअर इंडियाची नोकरी सोडून केला काँग्रेसमध्ये प्रवेश

क्रिकेट : VIDEO : भारतीय खेळाडूची श्रीलंकेत रिक्षातून 'भटकंती', शेअर केला खास 'नजारा'

क्रिकेट : पाकिस्तानची अलिया रियाज नक्की आहे तरी कोण? MS धोनीशी काय आहे कनेक्शन?

क्रिकेट : पावसामुळे सामना थांबला, रोहित शर्मा संतापला! मॅच रद्द झाल्यास Super 4 चा निकाल काय लागेल?