लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
पंजाबमध्ये शुबमन गिलसोबत करायचा नेट प्रॅक्टिस! २० दिवसांसाठी दुबईला गेला अन् तो UAE चा झाला - Marathi News | Did You Know Simranjeet Singh Bowled To 12 Year Old Shubman Gill And Now He Play Against Him For UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबमध्ये शुबमन गिलसोबत करायचा नेट प्रॅक्टिस! २० दिवसांसाठी दुबईला गेला अन् तो UAE चा झाला

 २० दिवसाच्या कॅम्पसाठी दुबईला गेला अन् तो झाला UAE क्रिकेट संघाचा चेहरा ...

IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच - Marathi News | India vs UAE Asia Cup 2025 Team India Beats UAE By 9 Wickets Just 27 Balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच

भारतीय संघाने ९३ चेंडू आणि ९ विकेट्स राखून हा सामना संपवला. ...

Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर - Marathi News | India vs United Arab Emirates 2nd Match Biggest Surprise No Arshdeep Singh In The Playing 11 First Match Of Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या गोलंदाजाला बसवलं बाकावर ...

IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना... - Marathi News | India vs UAE Asia Cup 2025 India Captain Suryakumar Yadav Wins Toss Opts To Bowl First Team India Playing XIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

UAE च्या कॅप्टनला विश्वास बसेना, सूर्याला तो नेमकं काय म्हणाला? ...

आधी लोकल लीग स्पर्धा गाजवली, आता ICC रँकिंगमध्येही कमाल! तरीही संजू रिस्क झोनमध्येच; कारण.. - Marathi News | Sanju Samson Improves In ICC T20I Batsman Ranking Now At This Number Ahead Of Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी लोकल लीग स्पर्धा गाजवली, आता ICC रँकिंगमध्येही कमाल! तरीही संजू रिस्क झोनमध्येच; कारण..

सलामीला शुबमन गिल तर लोअर मिडल ऑर्डरमध्ये जितेश शर्मासोबत टक्कर ...

Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड? - Marathi News | Asia Cup 2025: When and where can you watch IND vs UAE match? Know the record of both teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

IND vs UAE Asia Cup 2025 Live Streaming: इथं जाणून घ्या भारत-यूएई यांच्यातील सामन्यासंदर्भात सविस्तर ...

अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव - Marathi News | AFG vs HKG Asia Cup 2025 Afghanistan Opens Campaign With 94 Run Win Over Hong Kong They Have Not Won A Single Game In 12 Appearances | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव

पाचव्यांदा आशिया कप स्पर्धेत खेळताना सलग १२ वा पराभव ...

Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला - Marathi News | Azmatullah Omarzai Breaks Suryakumar Yadav Asia Cup T20 Fastest Fifty Record Also He Becomes Fastest Fifty In T20Is For Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

कमालीचा योगा योग म्हणजे सूर्यकुमार यादवनंही हाँगकाँगचीच केली होती धुलाई ...