लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर भारताची त्रेधातिरपीट; वन डेत प्रथमच ओढावली नामुष्की - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : India all out ot 213 runs, Dunith Wellalage ( 5-40), Charith Asalanka take 4 wickets, India lost all 10 wickets to spinners for the first time in ODI history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर भारताची त्रेधातिरपीट; वन डेत प्रथमच ओढावली नामुष्की

वेल्लालागेने आजचा दिवस संस्मरणीय बनवताना रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांची विकेट मिळवली. ...

कोण आहे दुनिथ वेल्लालागे? ज्याच्यासमोर भारताच्या दिग्गजांनी टेकले गुडघे, पठ्ठ्याच्या नावावर आहे शतक - Marathi News | Who is Dunith Wellallage? In front of whom Rohit, Kohli, Hardik and Gill knelt down, take five wickets against India in Super 4 match in Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे दुनिथ वेल्लालागे? ज्याच्यासमोर भारताच्या दिग्गजांनी टेकले गुडघे, पठ्ठ्याच्या नावावर आहे शतक

Asia Cup 2023, India vs Sri Lanka Live आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात २० वर्षीय युवा फिरकी गोलंदाज दुनिथ वेलालागेने ( Dunith Wellallage ) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

पाऊस आला! २० वर्षांचा पोरगा टीम इंडियावर भारी पडला, स्पिनर्संनी घेतल्या ९ विकेट्स  - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Five wicket haul for Dunith Wellalage ( 5-40), Charith Asalanka aslo take 4 wickets, Rain stop play, India 197/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस आला! २० वर्षांचा पोरगा टीम इंडियावर भारी पडला, स्पिनर्संनी घेतल्या ९ विकेट्स 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागे ( Dunith Wellallage) याने आजचा दिवस संस्मरणीय बनवला. ...

दुनिथ वेलालागेने २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; भारताच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Dunith Wellalage picks up five-wicket haul, Youngest Sri Lankan bowler to a five-for in ODIs, India 172/6   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुनिथ वेलालागेने २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; भारताच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ मधील सामन्यात भारताला २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेने रडकुंडीला आणले. ...

Video : २० वर्षीय खेळाडूने रोहित, विराट, शुबमनला गंडवले; चेंडू असे वळवले की दोघांचे दांडे अन्... - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : 20-year-old Dunith Wellalage take wickets of Shubman Gill,  Virat Kohli & Rohit Sharma, India 102/3  Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : २० वर्षीय खेळाडूने रोहित, विराट, शुबमनला गंडवले; चेंडू असे वळवले की दोघांचे दांडे अन्...

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ मधील दुसऱ्या सामन्यात भारताला चांगल्या सुरुवातीनंतर ३ धक्के बसले. ...

रोहित शर्माने आज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला; विराटनंतर मोठा पराक्रम केला - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Historic - Rohit Sharma becomes the 2nd fastest ever in history to reach 10,000 ODI runs, Beats Tendulkar, Ganguly In Elite List Topped By #ViratKohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने आज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला; विराटनंतर मोठा पराक्रम केला

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : १५ तासांत भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत सुपर ४ मधील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. ...

विराट-लोकेश यांनी केली धुलाई, पाकिस्तानच्या २ गोलंदाजांची स्पर्धेतून माघार घेण्याची तयारी  - Marathi News | Asia Cup 2023 , IND vs PAK : Haris Rauf, Naseem Shah likely to miss remainder of Asia Cup 2023, they have called up Shahnawaz Dahani and Zaman Khan as backups | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-लोकेश यांनी केली धुलाई, पाकिस्तानच्या २ गोलंदाजांची स्पर्धेतून माघार घेण्याची तयारी 

Asia Cup 2023 , IND vs PAK : पाकिस्तानला आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारताविरुद्ध सोमवारी दारुण पराभव पत्करावा लागला. ...

विराट कोहलीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिल्याने गौतम गंभीर नाराज, सांगितलं कारण - Marathi News | Asia Cup 2023 IND vs PAK : Gautam Gambhir bemused by Virat Kohli winning Man of the Match against Pakistan; explains why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिल्याने गौतम गंभीर नाराज, सांगितलं कारण

Asia Cup 2023 IND vs PAK : टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. ...