शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एशिया कप

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

क्रिकेट : पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय संघ का अडखळतोय? शुबमन गिलने सांगितलं धक्कादायक कारण

क्रिकेट : हा तर निर्लज्जपणा...! IND vs PAK राखीव दिवसावरून भारतीय खेळाडूचा Jay Shah यांच्यावर निशाणा

क्रिकेट : जसप्रीत बुमराह परतला, KL Rahul फिट झाला; पाकविरुद्ध भारताच्या Playing XI मध्ये होणार 'हे' बदल

क्रिकेट : इतरांपेक्षा माझ्यावर कामाचा दुप्पट-तिप्पट भार, बाकीचे...! हार्दिक पांड्याचा मोठा दावा

क्रिकेट : भारतीय संघापेक्षा आम्ही भारी, कारण...! INDvsPAK सामन्यापूर्वी बाबर आजमनचा मोठा दावा

क्रिकेट : asia cup 2023 : श्रीलंकेत 'विराट' प्रेम! युवा खेळाडूकडून किंग कोहलीला चांदीची बॅट 'गिफ्ट'

क्रिकेट : आशिया कपनंतर शाहीन आफ्रिदी करणार पुन्हा लग्न; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

क्रिकेट : ना दुखापत, ना वैयक्तिक अडचण.. तरीही संजू सॅमसन आशिया चषक सोडून भारतात, 'हे' आहे कारण

क्रिकेट : सुपर 4 चे सामने पावसामुळे रद्द होणार का? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

क्रिकेट : भारतीय संघ आम्हाला घाबरतोय, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि भज्जीमध्ये जुंपली