शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी भावे

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz

Read more

फिल्मी : मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक

फिल्मी : लिंबू कलरची साडी अशोकमुळे फेमस झाली..., अश्विनी भावेंनी अशोक मामांना दिलं क्रेडिट

फिल्मी : लिंबू कलरची साडी नेसणाऱ्या अश्विनी भावे आजही दिसतात तितक्याच सुंदर; लग्नानंतर परदेशात झाल्या स्थायिक, आता काय करतात?

फिल्मी : दिवाळीत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे, शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : 'मधुमेह झाल्यामुळे पाय कापावा लागला अन्...'; 'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाईंच्या आयुष्याची करुण कहाणी

फिल्मी : 'अशी ही बनवाबनवी'ची ३७ वर्ष! अवघ्या ३ रुपयांच्या तिकिट दरात सिनेमाने किती कमाई केली? वाचून व्हाल थक्क

फिल्मी : 'हँडसम हंक' गश्मीर महाजनीची क्रश कोण? 'या' मराठी अभिनेत्रीचे नाव घेत म्हणाला...

फिल्मी : Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

फिल्मी : ग्रॅज्युएट झाली अश्विनी भावेंची लेक, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून घेतलं शिक्षण, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

फिल्मी : अक्षय कुमारसोबत ऑनस्क्रीन रोमांस करुन रातोरात बनली स्टार, आता कुठे गायब आहे ही मराठमोळी अभिनेत्री?