शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी भावे

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz

Read more

फिल्मी : 'हँडसम हंक' गश्मीर महाजनीची क्रश कोण? 'या' मराठी अभिनेत्रीचे नाव घेत म्हणाला...

फिल्मी : Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

फिल्मी : ग्रॅज्युएट झाली अश्विनी भावेंची लेक, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून घेतलं शिक्षण, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

फिल्मी : IFFI मध्ये नवज्योत बांदिवडेकरचा सन्मान! 'घरत गणपती'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित

फिल्मी : महिलांचा अंतरंग उलगडणारं हृदयस्पर्शी गाणं, 'गुलाबी' सिनेमातील 'फिरुनी नवी जन्मेन मी' गाण्याची चर्चा

फिल्मी : मैत्री, स्वप्न अन् स्वातंत्र्य! स्त्रियांच्या भावविश्वाची 'गुलाबी' कहाणी, सिनेमाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

फिल्मी : मैत्रीची अनोखी 'सफर'! 'गुलाबी' सिनेमातील नवीन गाणं रिलीज, राहुल देशपांडेंचा आवाज

फिल्मी : 'गुलाबी'चं टायटल साँग रिलीज, उलगडणार मैत्रीचा रंग

फिल्मी : मैत्रीची 'गुलाबी' गोष्ट! श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावेंचा नवा सिनेमा, मजेशीर टीझर एकदा पाहाच

फिल्मी : तुम्ही गेलात पण कधीच..., विजय कदम यांच्या निधनानंतर अश्विनी भावे भावुक, 'हळद रुसली कुंकू हसलं' सिनेमात केलं होतं काम