लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
Ashi Hi Banwa Banwi Movie Dialogues : धनंजय मानेंची बनवाबनवी झाली ३० वर्षांची ; हे आहेत गाजलेले संवाद ! - Marathi News | Marathi comedy movie Ashi Hi Banvabanvi movie completed 30 years of success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashi Hi Banwa Banwi Movie Dialogues : धनंजय मानेंची बनवाबनवी झाली ३० वर्षांची ; हे आहेत गाजलेले संवाद !

Ashi Hi Banwa Banwi Movie Dialogues : या चित्रपटातला प्रत्येक विनोद अजूनही तितकाच ताजा असून ३० वर्षांनंतरही लिंबू कलरची ती साडी जणू नवी कोरी आहे. ...

रस्त्यांवरील खड्ड्यांवर अशोक सराफ यांचाही प्रहार - Marathi News | Ashok Saraf was also hit by pits on the roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्त्यांवरील खड्ड्यांवर अशोक सराफ यांचाही प्रहार

नाटकाच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी इतर अभिनेत्यांच्या शब्दावर शब्द ठेवत राज्यभरात रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांवर प्रहार करत, आपली उद्विग्नता प्रसारमाध्यमांजवळ व्यक्त केली. ...

नाट्यसंमेलनातून काहीच मिळत नाही! मी जाणेही टाळतो! ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ - Marathi News | The theater doesn't get anything! I even avoid going! Ashok Saraf | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाट्यसंमेलनातून काहीच मिळत नाही! मी जाणेही टाळतो! ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ

नाट्यसंमेलनांमध्ये केवळ नाटके होतात काहीच निष्पन्न होत... असे माझे मत आहे. मला तर काहीच मिळाले नाही आणि त्यामुळेच, मी जाणेही टाळतो. किंबहुना, मी नाट्यसंमेलनाला जातच नाही.. असे परखड मत प्रख्यात ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले. ...

हे मराठीतील सेलिब्रेटी आहेत खऱ्या आयुष्यातील बेस्ट फ्रेंड्स - Marathi News | These Marathi celebrities are the best friends in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे मराठीतील सेलिब्रेटी आहेत खऱ्या आयुष्यातील बेस्ट फ्रेंड्स

मराठी सिनेसृष्टीतील हे कलाकार आहेत खऱ्या आयुष्यातील बेस्ट फ्रेंड्स ...

‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर अशोक सराफ यांची खास हजेरी - Marathi News |  Ashok Saraf's special appearance on the stage of ' Ek Tappa Out' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर अशोक सराफ यांची खास हजेरी

स्पर्धकांचं थक्क करणारं टॅलेण्ट पाहून अशोक सराफही खुश झाले आणि त्यांनी स्पर्धकांना खास टिप्स देत प्रोत्साहन दिलं. ...

नाटकातले टायमिंग नक्की केले पाहिजे - अशोक सराफ - Marathi News |  The timing of the play must be done - Ashok Saraf | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाटकातले टायमिंग नक्की केले पाहिजे - अशोक सराफ

या नाटकाच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर एन्ट्री घेतली आहे ...

आरारा रा खतरनाक...! 'बेखयाली...' गाणं शाहिद कपूरचं, पण गाण्यात दिसताहेत अश्विनी भावे व अशोक सराफ - Marathi News | 'Bekhayali ...' is the song of Shahid Kapoor, but in the song Ashvini Bhave and Ashok Saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारा रा खतरनाक...! 'बेखयाली...' गाणं शाहिद कपूरचं, पण गाण्यात दिसताहेत अश्विनी भावे व अशोक सराफ

शाहिद कपूरच्या बेखयाली गाण्याचं अनोखं व्हर्जन पहा. ...

International Yoga Day 2019 : योगाभ्यासाचे धडे देतायेत लक्ष्या आणि अशोक मामा, हा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | International Yoga Day 2019: Lakshmikant Berde and Ashok saraf Yoga video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :International Yoga Day 2019 : योगाभ्यासाचे धडे देतायेत लक्ष्या आणि अशोक मामा, हा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांचा योगा करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. ...