शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

जालना : संत महंतांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही रणसंग्रामात उतरणार- अशोकराव चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : ‘मतांचं विभाजन टाळा... भाजप-सेनेला पाडा’ 

छत्रपती संभाजीनगर : सरकारने पाच वर्षात जनतेचे केवळ हाल केले : अशोक चव्हाण 

राजकारण : पुण्यात दोन दिवस राजकीय धुळवडीचे : रथी महारथी लावणार हजेरी 

जालना : संतमहंतांचे आशीर्वाद घेऊनच निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार : अशोकराव चव्हाण 

नांदेड : प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी

नांदेड : काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी : अशोकराव चव्हाण 

नांदेड : सरकारच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर द्या

महाराष्ट्र : जय हो..! निवडणूक घोषणेआधीच काँग्रेसचा राज्यात ५० जाहीर सभांचा धडाका

मुंबई : जे बाळासाहेबांना जमलं ते उद्धवला जमेल असं नाही, अशोक चव्हाणांची बोचरी टीका