शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : आंबेडकरांसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण

नांदेड : मुख्यमंत्र्यांचा फोडाफोडीचा उद्योग लोकशाहीसाठी मारक : अशोक चव्हाण 

नांदेड : सुजय पाटील यांचा भाजपा प्रवेश दुर्दैवी बाब : अशोक चव्हाण

राजकारण : Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रात विविध पक्षांतील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राजकारण : तुम्हाला २२ जागा दिल्यास आम्ही काय करायचे? विरोधी पक्षनेत्यांचा सवाल

नांदेड : थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली

नांदेड : विकासाची धमक काँग्रेसमध्येच

महाराष्ट्र : 'संघाला संविधानाच्या कक्षेत आणणारा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा, आम्ही स्वाक्षऱ्या करू'

सोलापूर : Solapur Politics; कोठे, शेख यांना काँग्रेसमध्ये घ्या : अशोक चव्हाण; शिंदे भेटले मात्र मी एमआयएममध्येच : तौफिकभाई

राजकारण : लोकसभा निवडणूक : यादी पाहिली आणि राहुल गांधी संतापले