अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
Ashok Chavan And Maharashtra Legislative Council polls : "निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत एकूण २४ जिल्ह्यांत थेट जनतेतून मतदान झाले व सर्वच्या सर्व पाचही मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली." ...
ashok chavan, road, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत चार प्रमुख रस्त्यांच्या ६७५ कोटी रुपयांच्या कामाची राज्यस्तरीय दक्षता व गुणवत्ता नियंत्रण महामंडळ, नाशिक यांच्या वतीने चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अ ...
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या माझी ‘भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनच्या जलविहार सभागृहात शानदार समारंभात झाले. ...