शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : राज्यातील ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही- आशिष शेलार

मुंबई : राज्यातील एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा

मुंबई : मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा

मुंबई : संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती

मुंबई : CoronaVirus News: ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार?; आशिष शेलार यांचा सवाल

महाराष्ट्र : ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का?, शेलारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : उपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला

मुंबई : “एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको”; शेलारांचा घणाघात, म्हणाले...

मुंबई : ऐका डॉक्टरांच्या व्यथा, पालिकेतील सत्ताधीशांच्या नाकर्तेपणाच्या कथा!

मुंबई : बोलुन नाही करून दाखवा, पॅकेज द्या; भाजपचे आव्हान