शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई : राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत मिठाचा खडा; म्हणाले, मित्र होते, विषय आता संपला

फिल्मी : कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब

मुंबई : शिंदे, पवार की उद्धव? शेलारांनी घेतलं राज ठाकरेंचं नाव! म्हणाले, नकलांपासून ते अकलेपर्यंत...

महाराष्ट्र : पुरातत्त्व विभागाकडील किल्ले देखभालीसाठी आमच्या ताब्यात द्या’’, राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

मुंबई : राज ठाकरेंकडे किती वेळा भीक मागितली की उमदेवार...; मनसे नेत्याचा आशिष शेलारांवर पलटवार

मुंबई : ‘धारावीतील १ इंचही जागा अदानीला देणार नाही ’

ठाणे : ‘सृजन ट्युन’ ही श्रमिक कलावंतच बनवू शकतात, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

मुंबई : विजय दर्डा यांनी व्यक्तिगत भूमिका लिखाणात कधीही आणली नाही, सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार