शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या..., भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं

महाराष्ट्र : उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या...; शेलारांचे ठाकरेंना उत्तर

महाराष्ट्र : मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय

मुंबई : नॅशनल लायब्ररीच्या अध्यक्षपदी मंत्री ॲड आशिष शेलार यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र : राज्याला खरा धोका पवार-ठाकरे कुटुंबीयांचा, मंत्री आशिष शेलार यांचे टीकास्त्र

कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीसाठी आणखी १५ कोटी, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा 

मुंबई : ओसी न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना दिलासा मोठा दिलासा; मुंबईकरांसाठी सरकारचा मोठा निर्णय

फिल्मी : अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...

पुणे : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकांना मध्यरात्रीपर्यंत परवानगी; पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांचा मंत्री शेलार यांना सवाल

मुंबई : अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा