शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी...; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत

पुणे : तुम्हालाच नाईलाजाने आमची विचाराधारा स्वीकारावी लागतेय, हेच सत्य, आशिष शेलारांना अमोल मिटकरींचे खडेबोल

नागपूर : तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील; आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावले

मुंबई : “स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार

मुंबई : ऐन निवडणुकीत उद्धवसेनेला धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचा राजीनामा; भाजपात प्रवेश करणार

मुंबई : मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?

मुंबई : ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का? आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई : अमित साटम यांचा मेहुणा, शेलारांचा भाऊही नगरसेवक; ठाकरेंना 'फॅमिली बिझनेस' म्हणणाऱ्या भाजपला मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई : Shiv Sena UBT MNS Alliance: तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी? शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!

महाराष्ट्र : नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?; युती होताच भाजपाचा खोचक सवाल