शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अ‍ॅशेस 2019

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.

Read more

क्रिकेट : Ashes 2019 : दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, प्रमुख गोलंदाजाची वापसी

क्रिकेट : Video : Ashes 2019; इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ऑस्ट्रेलियाला पडणार भारी, मिळवून देणार मालिकेत बरोबरी?

क्रिकेट : Ashes 2019 : मोईन अलीला डच्चू, ऑसीविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

क्रिकेट : Ashes 2019: लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल 'सलाम', जाणून घ्या कारण!

क्रिकेट : गोलंदाजाचं 'पाऊल' पडतंय कुठे; तिसऱ्या पंचाची असणार नजर!

क्रिकेट : अ‍ॅशेस 2019 : 6 विकेट्स अन् शतकी खेळी, इंग्लंडला सापडला अँडरसनचा सक्षम पर्याय

क्रिकेट : Video : अ‍ॅशेस 2019; ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉन झाला 'सिम्बा'!

क्रिकेट : स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल; जाणून घ्या कसं

क्रिकेट : अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाची दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून माघार

क्रिकेट : अ‍ॅशेस 2019 : स्मिथकडे पुन्हा ऑसी संघाचे नेतृत्व देण्यास हरकत नाही, वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराची मागणी