लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्शदीप सिंग

Arshdeep Singh Latest News

Arshdeep singh, Latest Marathi News

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.
Read More
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी - Marathi News | Arshdeep Singh Indian Cricket Team to Celebrate Asia Cup Triumph Without Trophy Reveals Varun Chakravarthy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

नक्वींच्या आडमुठेपणामुळे ट्रॉफीशिवायच मायदेशी परतली टीम इंडिया ...

Asia Cup Final : ट्रॉफीसोबत फोटो काढण्याची हौस! पांड्यानं बाकावर बसलेल्यांसोबत लढवली शक्कल - Marathi News | Team India Made A Trophy In Their Hands With The Help Of AI And Refused To Receive From Pakistan Officials Hardik Pandya Share Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup Final : ट्रॉफीसोबत फोटो काढण्याची हौस! पांड्यानं बाकावर बसलेल्यांसोबत लढवली शक्कल

भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेची फायनल जिंकल्यावर ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला, मग... ...

IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण... - Marathi News | India vs Pakistan PCB files complaint against Arshdeep Singh for controversial gestures on ground ahead of IND vs PAK Asia Cup Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...

PCB files complaint against Arshdeep Singh, IND vs PAK Asia Cup Final: भारतीय संघ आज पाकिस्तानविरूद्ध फायनलमध्ये खेळणार ...

IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI - Marathi News | asia cup 2025 ind vs ban arshdeep singh may replace jasprit bumrah in playing xi for india vs bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: अर्शदीपला आज संधी... कोणाचा पत्ता कट होणार? अशी असेल Playing XI

Arshdeep Singh Team India Playing XI IND vs BAN Asia Cup 2025: भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचा ...

Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज - Marathi News | Asia Cup 2025 India vs Oman 12th Match Arshdeep Singh Became First Indian Bowler To Take 100 Wickets In T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जे बुमराहला जमल नाही ते करून दाखवलं, पण तरीही पुन्हा बाकावरच बसण्याची येऊ शकते वेळ ...

Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO) - Marathi News | Hardik Pandya Run Out Non Striker End Sanju Samson Hit Shot India vs Oman Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

कमालीचा योगायोग, हार्दिकप्रमाणेच अर्शदीपनंही गमावली विकेट ...

IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं? - Marathi News | IND vs Oman I Have Become Like Rohit Suryakumar Yadav’s Hilarious Quip After Forgetting One Of India’s Changes vs Oman in Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?

अन् गंमतच झाली! सूर्यकुमारला नावच आठवेना! रोहितच्या नावे फाडलं बिल  ...

Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर - Marathi News | India vs United Arab Emirates 2nd Match Biggest Surprise No Arshdeep Singh In The Playing 11 First Match Of Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या गोलंदाजाला बसवलं बाकावर ...