lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्शदीप सिंग

Arshdeep Singh Latest News

Arshdeep singh, Latest Marathi News

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.
Read More
अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्स, आवेश खानचे ४ बळी; दक्षिण आफ्रिका ११६ धावांत ऑल आऊट - Marathi News | India vs South Africa 1st ODI Live Update :  South Africa 116 all out (Phehlukwayo 33; Arshdeep 5/37, Avesh 4/27) in 27.3 overs against India in Johannesburg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्स, आवेश खानचे ४ बळी; दक्षिण आफ्रिका ११६ धावांत ऑल आऊट

India vs South Africa 1st ODI Live Update : अर्शदीप सिंग व आवेश खान यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ...

छा गये गुरू! अर्शदीप सिंगच्या २ चेंडूंत २ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेची झाली बेक्कार अवस्था  - Marathi News | India vs South Africa 1st ODI Live Update : 2 wickets in 2 balls for Arshdeep Singh, take Reeza Hendricks & Rassie van der Dussen wickets, video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छा गये गुरू! अर्शदीप सिंगच्या २ चेंडूंत २ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेची झाली बेक्कार अवस्था 

India vs South Africa 1st ODI Live Update : वर्ल्ड कपनंतर पहिलीच वन ड मॅच खेळण्यासाठी भारतीय संघ लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली आज मैदानावर उतरला. ...

आयपीएल फ्रँचायझीकडून शाहीन आफ्रिदीची टिंगल; अर्शदीप सिंगचा दाखला अन् भन्नाट ट्विट - Marathi News | Punjab Kings (PBKS) brutally trolled Pakistan star Shaheen Afridi after Arshdeep Singh’s impressive performance against Australia in the fifth and final T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल फ्रँचायझीकडून शाहीन आफ्रिदीची टिंगल; अर्शदीप सिंगचा दाखला अन् भन्नाट ट्विट

भारतीय संघाने पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यांत १६० धावांचा यशस्वी बचाव केला. ...

Video: अंपायरची तारांबळ! चेंडू चुकवण्यासाठी बाजुला गेला अन् झालं काही तरी भलतंच... - Marathi News | ind vs aus 5th t20 live video umpire hit by ball when left from arshdeep singh in last over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अंपायरची तारांबळ! चेंडू चुकवण्यासाठी बाजुला गेला अन् झालं काही तरी भलतंच...

भारताने टी२० मालिका ४-१ ने जिंकली ...

IND vs AUS : अर्शदीप सिंगने ऑसींना 'वेड' लावले; शेवटच्या षटकात भारताचा रोमहर्षक विजय - Marathi News | IND vs AUS : Arshdeep Singh match winning over; India won the T20I series 4-1 against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगने ऑसींना 'वेड' लावले; शेवटच्या षटकात भारताचा रोमहर्षक विजय

IND vs AUS 5th T20I Live : भारतीय संघाला पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून मालिका ४-१ अशी जिंकली. ...

IND vs WI : 'फायनल' सामन्यात भारताने टॉस जिंकला; पांड्याकडून भारतीय गोलंदाजांचे 'हार्दिक' अभिनंदन - Marathi News | IND Vs WI 5th T20 Live India captain Hardik Pandya has won the toss and elected to bat first  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फायनल' सामन्यात भारताने टॉस जिंकला; पांड्याकडून भारतीय गोलंदाजांचे अभिनंदन

IND vs WI 5th T20 Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज होत आहे. ...

अर्शदीप-कुलदीप चमकले पण हेटमायर 'नडला', मालिकेत जिवंत राहण्यासाठी भारतासमोर तगडे आव्हान - Marathi News |   WI vs IND 2023, 4th T20I West Indies set India a target of 179 runs, Shimron Hetmyer scored 61 runs and Arshdeep Singh took 3 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप-कुलदीप चमकले पण हेटमायर 'नडला', विजयासाठी भारतासमोर तगडे आव्हान

WI vs IND 2023, 4th T20I : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

IND vs WI Live : कुलदीप यादवचे एका दगडात दोन पक्षी; भारताची गाडी आली पटरीवर, VIDEO - Marathi News |     WI vs IND 2023, 4th T20I match Kuldeep Yadav dismisses Nicholas Pooran and Rovman Powell of West Indies  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : कुलदीप यादवचे एका दगडात दोन पक्षी; भारताची गाडी आली पटरीवर

WI vs IND 2023, 4th T20I : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...