लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

बनावट CBI अधिकाऱ्याला कोलकात्यातून अटक; मोदींसह BRICS समिटमध्ये झाला होता सहभागी - Marathi News | Arrested for posing as CBI official Kolkata lawyer says he took part in BRICS summit with PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट CBI अधिकाऱ्याला कोलकात्यातून अटक; मोदींसह BRICS समिटमध्ये झाला होता सहभागी

West Bengal : सोमवारी पश्चिम बंगालमध्ये एका बनावट सीबीआय अधिकाऱ्याला करण्यात आली होती अटक. चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती.  ...

पैशाच्या व्यवहारावरून मारहाण करत केले अपहरण; दोघांना अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या - Marathi News | Kidnapping by beating over money transactions; The two were handcuffed in just two hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशाच्या व्यवहारावरून मारहाण करत केले अपहरण; दोघांना अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या

सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी, पैशाची मागणी करण्याकारिता केले होते अपहरण ...

नात्याला काळिमा फासणारी घटना! जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून - Marathi News | Incidents that tarnish the relationship! Grandfather killed his grandson in a land dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नात्याला काळिमा फासणारी घटना! जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून

शिरूर तालुक्यातील केंदूर येथे मंगळवारी रात्री घडली ही घटना, त्यानंतर आरोपी फरार ...

पाटीपुरा येथे  ‘आलू’ने केले ‘उघड्या’वर चाकूचे सपासप वार - Marathi News | At Patipura, 'Aloo' had stabbed on 'Ughadya' with a knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाटीपुरा येथे  ‘आलू’ने केले ‘उघड्या’वर चाकूचे सपासप वार

Murder News :खुनाची तिसरी घटना : यवतमाळसह ग्रामीणमध्ये सत्र  ...

बाचाबाचीतून दगडाने ठेचले; मुखेड तालुक्यातील वाहन चालकाच्या खुनाचा उलगडा - Marathi News | Crushed by a stone from a quarrel; Explain the murder of a driver in Mukhed taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाचाबाचीतून दगडाने ठेचले; मुखेड तालुक्यातील वाहन चालकाच्या खुनाचा उलगडा

Murder Case : याप्रकरणी हेळंब येथील दाेघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.   ...

प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; २८ जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश - Marathi News | High Court relief to Pratap Saranaik; Instructions not to make arrest till July 28 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; २८ जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

High Court relief to Pratap Saranaik : या याचिकांवरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.  ...

मोठी बातमी! दीड वर्षे गुंगारा देणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक; स्वत:हून पुणे पोलिसांना आला शरण - Marathi News | Big News : Right to Information Activist Ravindra Barhate was arrested; He surrendered to Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! दीड वर्षे गुंगारा देणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक; स्वत:हून पुणे पोलिसांना आला शरण

विविध गुन्ह्यात रवींद्र बर्‍हाटेचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते.  ...

नक्षलग्रस्त भागातून सुरु होती कोरोना बाधितांच्या नातेवाईकांची फसवणूक - Marathi News | The farud with the relatives of the Corona victims started from the Naxal-affected areas | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नक्षलग्रस्त भागातून सुरु होती कोरोना बाधितांच्या नातेवाईकांची फसवणूक

Fraud Case : सिल्पा कंपनीच्या नावाने २१० जणांची फसवणूक, ६ जणांवर कारवाई ...