उत्क्रांतीनंतर प्राचीन युगातील मानवाचे बदलत गेलेले राहणीमान, काळानुरूप त्याला अवगत होत गेलेल्या विविध कला, लागलेले शोध हे सर्व अद्भुतच आहे. त्यापैकी एक ताम्र-पाषाणयुगाची साक्ष देणारा भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेला वारसा अर्थात काजीची गढी ...
प्राचीन काळात झालेल्या युद्धांत वापरलेल्या तलवारी, कट्यार, खंजीर, भाला, गुप्ती, ढालींसारखे लक्षवेधी शस्त्रे आणि पुरातन शिल्प व नाण्यांनी नाशिककरांना भुरळ घातली. निमित्त होते, जागतिक वारसा सप्ताहच्या औचित्यावर सरकारवाड्यात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच ...
वारसा औरंगाबादचा : आताचे हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृह म्हणजे मोगल काळातील सराई होते. औरंगाबाद गॅझेटिअर (पान १०१७) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मोगल बादशाह औरंगजेबने हर्सूल येथे घुमटाचा आकार असलेल्या १९२ खोल्यांची म्हणजे सराईची निर्मिती केली होती. ...