अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात अपूर्वा, अक्षय तेजस्विनीमध्ये सुरु आहे डील ? कॅप्टन्सी कार्यात विजयी होण्यासाठी सदस्य एकमेकांसोबत डील करताना दिसत आहेत. ...
Bigg Boss Marathi 4 : किरण माने सीक्रेट रूममध्ये गेलेत आणि ते जाताच विकास सावंत (Vikas Sawant )आणि अपूर्वा नेमळेकरच्या (Apurva Nemlekar) मैत्रीला नवा बहर आला. पण आता याच विकास सावंतमुळे अपूर्वा ढसाढसा रडली... ...