लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, मराठी बातम्या

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
Bigg Boss Marathi 4 : मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला रडते..., सांगताना भावुक झाली अपूर्वा नेमळेकर - Marathi News | Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar talk about her birthday celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला रडते..., सांगताना भावुक झाली अपूर्वा नेमळेकर

Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar : उद्या 27 डिसेंबरला अपूर्वाचा वाढदिवस आहे. बिग बॉसच्या घरात तिचा हा वाढदिवस कसा साजरा होतो, ते बघूच. पण तूर्तास दरवर्षीचा वाढदिवस कसा असतो, हे तिने सांगितलं आहे. ...

Bigg Boss Marathi 4 : तूच जिंकणार आहेस ! अपूर्वाच्या वडिलांनी दिला विश्वास; आईला बघून अपूर्वा म्हणते... - Marathi News | bigg-boss-marathi-4-apurva-nemlekar-gets-emotional-after-seeing-parents-in-the-house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तूच जिंकणार आहेस ! अपूर्वाच्या वडिलांनी दिला विश्वास; आईला बघून अपूर्वा म्हणते...

जसेजसे पर्व शेवटाकडे जात आहे स्पर्धक भावूक झाले आहेत. सध्याचा आठवडा हा स्पर्धकांसाठी फॅमिली वीक आहे. स्पर्धकांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत आहेत.  ...

Bigg Boss Marathi 4 : मला त्या बाहेरच्या जगात जायचंच नाही...; अपूर्वा नेमळेकर रमली ‘बिग बॉस’च्या घरात, आता... - Marathi News | bigg boss marathi 4apurva nemlekar talk abou personal life share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला त्या बाहेरच्या जगात जायचंच नाही...; अपूर्वा नेमळेकर रमली ‘बिग बॉस’च्या घरात, आता...

Apurva Nemlekar, Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अपूर्वा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलतेय. ...

Bigg Boss Marathi 4 : या कारणामुळे अपूर्वा नेमळेकर आणि किरण मानेमध्ये झाले मतभेद - Marathi News | Bigg Boss Marathi 4 : Due to this reason Apoorva Nemalekar and Kiran Mane had differences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : या कारणामुळे अपूर्वा नेमळेकर आणि किरण मानेमध्ये झाले मतभेद

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी सदस्यांवर सोपवणार आहेत चैन पडेना आम्हांला हे कॅप्टन्सी कार्य ...

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात स्नेहलताशी बोलताना अपूर्वा झाली भावूक, म्हणाली... - Marathi News | Bigg Boss Marathi 4 : Apoorva got emotional talking to Snehalata in the Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात स्नेहलताशी बोलताना अपूर्वा झाली भावूक, म्हणाली...

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहलता आणि अपूर्वाची मैत्री हळूहळू घट्ट होत आहे. ...

Bigg Boss Marathi 4: ऐ शेवंते...., घरात येताच राखी सावंतने घेतला अपूर्वा नेमळेकरशी पंगा, पुढे काय होणार? - Marathi News | Bigg Boss Marathi 4 rakhi sawant aroh welankar vishal nikam meera jagnnath entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐ शेवंते...., घरात येताच राखी सावंतने घेतला अपूर्वा नेमळेकरशी पंगा, पुढे काय होणार?

Bigg Boss Marathi 4: होय, घरात एन्ट्री होताच राखीने धमाका केला. येताच तिने अपूर्वा नेमळेकरसह विकास सावंतची फिरकी घेतली... ...

Bigg Boss Marathi 4 : सदस्यांमध्ये सुरु आहे डील ! तेजस्विनी अक्षय आणि अपूर्वाशी हातमिळवणी करेल ? - Marathi News | Bigg Boss Marathi 4: The deal is on among the members! Will Tejaswini join hands with Akshay and Apoorva? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : सदस्यांमध्ये सुरु आहे डील ! तेजस्विनी अक्षय आणि अपूर्वाशी हातमिळवणी करेल ?

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात अपूर्वा, अक्षय तेजस्विनीमध्ये सुरु आहे डील ? कॅप्टन्सी कार्यात विजयी होण्यासाठी सदस्य एकमेकांसोबत डील करताना दिसत आहेत. ...

Bigg Boss Marathi 4 : "हिडीस बाई", कॅप्टन्सी कार्यदरम्यान तेजस्विनी आणि अपूर्वामध्ये जोरदार राडा! व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Tejaswini and Apoorva will have a fight during Yudhva captaincy task in the house! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : "हिडीस बाई", कॅप्टन्सी कार्यदरम्यान तेजस्विनी आणि अपूर्वामध्ये जोरदार राडा! व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात काल किरण माने यांची पुन्हा एंट्री होताच सगळी समीकरणं बदली. ...