लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

अरे देवा! एसीबी टीम दारावर होती अन् तहसीलदार गॅस शेगडीवर १५ लाखांच्या नोटा जाळत होता! - Marathi News | ACB trap corrupt tehsildar he committed 15 lakhs burn in gas stove In Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! एसीबी टीम दारावर होती अन् तहसीलदार गॅस शेगडीवर १५ लाखांच्या नोटा जाळत होता!

इथे सरकारी जमिनीचं टेंडर पास करण्यासाठी तहसीलदारने ठेकेदाराकडून ५ लाख रूपये लाच मागितली होती. डील ठरल्यावर राजस्व निरिक्षक एक लाख रूपयांची रक्कम घेण्यासाठी गेला होता. ...

पिस्तुलाचा धाक दाखवत दुचाकी घातली पाेलिसांच्या अंगावर, 25 हजारांची लाच घेऊन पोलिस झाला फरार - Marathi News | Police fled after taking a bribe of Rs 25,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिस्तुलाचा धाक दाखवत दुचाकी घातली पाेलिसांच्या अंगावर, 25 हजारांची लाच घेऊन पोलिस झाला फरार

Bribe Case : गुन्हा दाखल करण्यासाठी कांदेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 22 मार्च 21 राेजी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती. ...

रेशन दुकानदाराकडून लाच घेताना महिला नायब तहसीलदार जाळ्यात - Marathi News | Woman Deputy Tehsildar caught taking bribe from ration shopkeeper | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :रेशन दुकानदाराकडून लाच घेताना महिला नायब तहसीलदार जाळ्यात

Woman Deputy Tehsildar caught taking bribe कोरोनाच्या कालावधीत गरजूंना रेशन दुकानांतून मोफत धान्याचे वाटप करण्यात आले होते. हे धान्य वाटप केल्याने दुकानदारांना प्रतिक्विंटल १५० रुपयांप्रमाणे शासनाकडून बिल दिले जात आहे. ...

५० हजारांच्या लाचप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षकाला अटक - Marathi News | Suspended police inspector arrested in Rs 50,000 bribery case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० हजारांच्या लाचप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षकाला अटक

पुणे : न्यायाधीशांना मॅनेज करून फौजदारी खटला रद्द करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचप्रकरणात आज निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ ... ...

दिड लाखांची लाच घेतांना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Tehsildar caught by ACB while accepting bribe of Rs 1.5 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिड लाखांची लाच घेतांना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

दरमहा ३ लाख रुपये हाफ्ता मागितला होता. यापैकी दिड लाख रुपये घेऊन बोलावले होते. ...

रेशनकार्डवर पत्ता बदली करण्यासाठी दोन हजारांची लाच घेणारा अटकेत - Marathi News | Two thousand bribe taker arrested for changing address on ration card | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेशनकार्डवर पत्ता बदली करण्यासाठी दोन हजारांची लाच घेणारा अटकेत

रेशनकार्डवरील पत्ता बदली करण्यासाठी तसेच मुलाचे नाव लावण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडून गुंड हे अडीच हजारांच्या लाचेची मागणी करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची ठाणे एसीबीने १० मार्च २०२१ रोजी पंचांच्या ...

लाच मागणाऱ्या पोलिसाने एसीबीचे व्हॉइस रेकॉर्डरच पळवले - Marathi News | Police, who were demanding bribes, snatched the ACB's voice recorder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लाच मागणाऱ्या पोलिसाने एसीबीचे व्हॉइस रेकॉर्डरच पळवले

चार्जशीट दाखल करण्यासाठी लाच मागणाऱ्या धरणगावच्या पोलिसाने लाचलुचपत विभागाचे व्हॉईस रेकॉर्डर पळवल्याची घटना घडली आहे. ...

विद्यार्थ्याच्या आईच्या नावात दुरुस्ती करण्यासाठी मुख्याध्यापकाने घेतली लाच - Marathi News | The principal took a bribe to correct the name of the student's mother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्याच्या आईच्या नावात दुरुस्ती करण्यासाठी मुख्याध्यापकाने घेतली लाच

अनवी (ता. सिल्लोड) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...