Bribe Case : इमारतीच्या नळजोडणीसाठी त्यांनी ई वॉर्डमध्ये अर्ज केला होता. याच अर्जाचा पाठपुरावा करत असताना शिंदेने त्यांच्याकडे दोन लाखांची लाच मागितली. ...
२०१९च्या दुष्काळात भूम व परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू झाल्या होत्या. या छावण्यातील बोगसगिरी तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी लेखी अहवालाद्वारे उघड केली होती. ...
जमिनीच्या मोजणीमध्ये आलेला तीन गुंठे फरकाचा पंचनामा करुन देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करुन दोन हजारांची लाच स्वीकारणाºया शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक पंडीत गोखणे (५२) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए ...
मीरारोडचे नागरिक राजू गोयल यांच्या तक्रारीवरून १० मे २०१६ रोजी तत्कालीन लोकायुक्त एम. एल. तहीलयानी यांनी सुनावणी घेऊन त्यावेळी त्यावेळचे भाजप आमदार असलेल्या नरेंद्र मेहतांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत खुली चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ...
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. ...