फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून २५ हजार रुपये घेताना एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले... ...
याप्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.... ...