जानेवारी २०१९ ते जून २०२० या दीड वर्षात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या खटल्यात ५२ गुन्हे सिद्ध झाले आहे. त्यातील ६२ आरोपी लोकसेवकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ...
अजनी पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला अॅण्टी करप्शन ब्यूरोने एक लाख रुपयांची लाच घेताना पकडले. बुधवारी दुपारी झालेल्या या कारवाईने शहर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ...
५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात मुख्य लिपिक असलेले उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव (वय ५२) यांना आज उशिरा रात्री एसीबीच्या पथकाने जेरबंद केले. ...
बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा करीत नसल्याने तक्रारदाराने बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी त्यांच्याकडे १ लाख २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. ...
सत्र न्यायालयाने गुरुवारी अडीच कोटी रुपयावर अपसंपदा प्रकरणात डॉ. प्रवीण मधुकर गंटावार व डॉ. शिलू प्रवीण गंटावार यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे वैयक्तिक बंधपत्र व तेवढ्याच रकमेचे सक्षम जामीनदार सादर करण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला ...
महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. शालु गंटावार यांच्याविरोधात एसीबीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. ...