लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

सहाय्यक रचनाकारला लाच घेताना केले जेरबंद, एसीबीची कारवाई - Marathi News | Arrested for taking bribe to assistant designer, ACB action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहाय्यक रचनाकारला लाच घेताना केले जेरबंद, एसीबीची कारवाई

2500 रुपयाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकाराला रंगेहाथ पकडण्याची कारवाई मंगळवारी नगर रचना कार्यालय अमरावती येथे करण्यात आली. ...

बार्शीटाकळी पंचायत समितीच्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्यासह कनिष्ठ सहायक अटकेत - Marathi News | Barshitakali Panchayat Samiti's corrupt group development officer and junior assistant arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळी पंचायत समितीच्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्यासह कनिष्ठ सहायक अटकेत

१५ हजार रुपयांची लाच मागितल्याने या दोन्ही लाचखोरांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच स्वीकारताना गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. ...

या कारणासाठी मागितली वायरमनने लाच; पुढे काय झाले, वाचा बातमी - Marathi News | Wireman solicited bribes for this purpose; What happened next, read the news | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :या कारणासाठी मागितली वायरमनने लाच; पुढे काय झाले, वाचा बातमी

बाणेगाव येथील प्रकार : सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

लाच प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यासह तिघे कोठडीत - Marathi News | Resident Deputy Collector Suryavanshi and three others are in police custody in bribery case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाच प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यासह तिघे कोठडीत

एसीबीच्या एका पथकाने मंगळवारी रात्री उशिरा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली. ...

परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातून नऊ लाखांची रक्कम जप्त - Marathi News | Nine lakh seized from Parbhani Deputy Collector's house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातून नऊ लाखांची रक्कम जप्त

एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली. ...

अमरावती जिल्ह्यात एसीबीचे एकाच दिवशी तीन ट्रॅप - Marathi News | Three traps of ACB in one day in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात एसीबीचे एकाच दिवशी तीन ट्रॅप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती घटकाने मंगळवारी तब्बल तीन सापळे यशस्वी केले. ...

साडेचार लाखांची लाच घेतल्याप्रकरणी परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांवर कारवाई - Marathi News | Action taken against three including Deputy Collector of Parbhani for taking bribe of Rs 4.5 lakh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :साडेचार लाखांची लाच घेतल्याप्रकरणी परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांवर कारवाई

गंगाखेड येथील विकास कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद विभागात दाखल केलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मागितली लाच ...

दीड लाखाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी रंगेहाथ पकडला - Marathi News | While taking a bribe of Rs 1.5 lakh, the Gramsewak was caught red handed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दीड लाखाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी रंगेहाथ पकडला

प्लॉट ग्राम पंचायच्या नमुना नं़ ८ वर नावे करण्यासाठी मागितली लाच ...