लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

सांगलीत सव्वा लाखांची लाच घेताना महापालिकेचा अग्निशमन अधिकारी जाळ्यात - Marathi News | Municipal fire officer caught in Sangli for taking bribe of Rs 1 lac | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत सव्वा लाखांची लाच घेताना महापालिकेचा अग्निशमन अधिकारी जाळ्यात

‘लाचलुचपत’ची कारवाई; दाखला देण्यासाठी मागितली लाच ...

एक हजार रुपयांची लाच घेताना भूमिअभिलेखचा कर्मचारी रंगेहाथ पकडल्याने खळबळ - Marathi News | shock after the Bhoomiabhilek employee was caught red-handed while accepting a bribe of one thousand rupees in Amabajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक हजार रुपयांची लाच घेताना भूमिअभिलेखचा कर्मचारी रंगेहाथ पकडल्याने खळबळ

हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. ...

१ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी ६० हजारांची लाच; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक अटकेत - Marathi News | A bribe of 60 thousand to pay a work bill of 1 crore; Chhatrapati Sambhajinagar Municipality's Additional Commissioner's personal Assistant Arrested by ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी ६० हजारांची लाच; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक अटकेत

जी-२० परिषदेच्या निमित्ताने केलेल्या १ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी घेतली ६० हजारांची लाच ...

खुलेआम गुटखा विक्रीसाठी घेतली १२ हजार रुपयांची लाच; पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Police constables in anti-corruption trap; A bribe of 12 thousand rupees was taken for selling Gutkha | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :खुलेआम गुटखा विक्रीसाठी घेतली १२ हजार रुपयांची लाच; पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

गुटखा,तंबाखू विक्री करु देण्यासाठी घेतली १२ हजार रुपये लाच ...

अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर सोडण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या धनीरामला अटक - Marathi News | arrested for taking bribe of 15 thousand to release two tractors of illegal sand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर सोडण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या धनीरामला अटक

एसीबीची एटापल्लीत कारवाई: ३० हजारांची मागणी करुन स्वीकारले १५ हजार ...

गुरुजी तुम्ही सुद्धा! टीसीसाठी लाच घेताना मुख्याध्यापिकेस रंगेहाथ पकडले - Marathi News | teacher you too! caught the headmistress red-handed while taking bribe for TC | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुरुजी तुम्ही सुद्धा! टीसीसाठी लाच घेताना मुख्याध्यापिकेस रंगेहाथ पकडले

या प्रकरणात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

लाचखोरांनो दिव्यांगांना तरी सोडा; अपंगत्व प्रमाणपत्र काढून देण्यासाठी घेतली लाच - Marathi News | Bribe taken to give disability certificate in parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाचखोरांनो दिव्यांगांना तरी सोडा; अपंगत्व प्रमाणपत्र काढून देण्यासाठी घेतली लाच

ही सापळा कारवाई होण्यापूर्वी तक्रारदार यांच्याकडून आरोपीने तीन हजारांची रक्कम फोन पेद्वारे घेतली होती. ...

जळगाव एसीबीची एरंडोलमध्ये मोठी कारवाई - Marathi News | jalgaon acb big action in erandol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव एसीबीची एरंडोलमध्ये मोठी कारवाई

दोन शिक्षकांची बदली थांबवण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच घेतांना मुख्याध्यापकासह लिपिक आणि शिक्षण संस्थेचा अध्यक्ष जाळ्यात ...