दौंड येथे गुन्ह्यात पकडलेली दुचाकी परत करण्यासाठी दहा हजारांची लाच स्विकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ...
वीज मीटर नादुरुस्त असल्याने बिलाची वसुली न करण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारणा-या मध्यस्थीला सहा महिने कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याच्या विशेष न्ययालयाने मंगळवारी सुनावली. ...
आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशमधल्या वाहतूक विभागातील शिपायाला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नेल्लोर येथून अटक केली. ...
एका कंत्राटदाराच्या कामामध्ये विरोधी भूमिका न घेण्याच्या मोबदल्यात २0 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेस गुरूवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. ...
व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. ...