लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

राज्यात सर्वाधिक एसीबी ट्रॅप महसूल विभागात - Marathi News | In the state's highest ACB trap in revenue division | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राज्यात सर्वाधिक एसीबी ट्रॅप महसूल विभागात

सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येणा-या महसूल विभागात राज्यात सर्वाधिक एसीबीचे ट्रॅप झाल्याचे दिसून येते. ...

...सांगा भ्रष्टाचाराची तक्रार करायची तरी कोणाकडे अन् कशी? - Marathi News | Tell me, who is the one to report corruption? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...सांगा भ्रष्टाचाराची तक्रार करायची तरी कोणाकडे अन् कशी?

नाशिक : पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासुरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्तावसुली त्याच्या शिक्षकी मनाला ...

नाशिकच्या ग्रामीण पोलीस निरीक्षकासह हवालदाराला २ लाखांची लाच घेताना पुण्यात अटक - Marathi News | arrested a constable with police inspector of Nashik, for accepting a bribe of Rs 2 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकच्या ग्रामीण पोलीस निरीक्षकासह हवालदाराला २ लाखांची लाच घेताना पुण्यात अटक

नाशिक ग्रामीण पोलिसातील दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे़. ...

कळंब तहसीलमध्ये लाच प्रकरणी दोघांवर कारवाई - Marathi News | Action between the two in connection with a bribe in Kalamb tahsil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंब तहसीलमध्ये लाच प्रकरणी दोघांवर कारवाई

तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अमोल आण्णासाहेब हंकारे यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले होते़ ...

जरा हटके : कुत्रे पकडण्यासाठी मागितली २५०० रुपयांची लाच - Marathi News | Jara Hatke : A bribe of Rs 2500 demanded to catch dogs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके : कुत्रे पकडण्यासाठी मागितली २५०० रुपयांची लाच

सार्वजनिक जागेवर बसणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी लाच मागणाऱ्या मनपाच्या दोन ऐवजदार कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. ...

लेखापालास लाच घेताना एसीबीने केली अटक  - Marathi News | ACB has arrested the accountant after bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लेखापालास लाच घेताना एसीबीने केली अटक 

तक्रारदार यांनी काल लाचलुचपत प्रतिबंध विभागाला (एसीबी) माहिती दिली. त्यानुसार एसीबीने आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास सापळा रचून पाटीलला १४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.  ...

पोलीस अधिकाºयाला भोवली लाचेची मागणी - Marathi News | The demand of the police officer to be arrested | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पोलीस अधिकाºयाला भोवली लाचेची मागणी

एसीबी : ध्वनीमुद्रीत झालेले संभाषण निष्पन्न ...

३०० रूपयाची लाच स्वीकारताना दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालयातील लिपीक गजाआड - Marathi News | Accepting a bribe of 300 rupees, Cleric Gajaad in South Solapur Tehsil office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :३०० रूपयाची लाच स्वीकारताना दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालयातील लिपीक गजाआड

सोलापूर : शिधापत्रिकावरील नाव कमी करून तक्रारदाराचे नाव लावण्यासाठी ३०० रूपयाची लाच स्वीकारताना दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालयातील लिपीकास सोलापूर ... ...