पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात पत्नी व मुलांची नावे वगळण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी आपल्याच ठाण्यात कार्यरत बीट अंमलदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षकाला एक वर्ष सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख सत्र न्य ...
महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवून एसीबीच्या एका पोलीस निरीक्षकाने अडीच लाखांची लाच मागितली. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी नागपूर एसीबीत कार्यरत पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१९ ते १७ डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्यात ८२९ सापळे यशस्वी केलेत. त्यात एक हजार १२४ शासकीय अधिकारी, कर्मचारी अडकले ...
प्लास्टिक बाळगणा-या बेकरी चालकावर कारवाई न करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणारे ठाणे महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक संजय मगर, भारत सोनवणे आणि शाहीर खेंगले या तिघांना तसेच नविन वीज मीटर बसविण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणा-या सहायक वीज अभियंत्या ...