शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिता दाते

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : 'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स

फिल्मी : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार इंद्रायणी; मालिकेचा नवा प्रोमो समोर

फिल्मी : श्रेयस तळपदे ते सोनाली कुलकर्णी..! कलाकारांच्या उपस्थितीत दणक्यात रंगला झी चित्र गौरव 2024

फिल्मी : अनिता दातेची नवी मालिका 'इंद्रायणी'; 'ही' गोड चिमुकली साकारतीये इंदूची भूमिका

फिल्मी : 'नवा गडी नवं राज्य' नंतर अनिता दाते झळकणार 'या' नव्या कोऱ्या मालिकेत; प्रोमोमध्ये दिसली झलक

फिल्मी : 'नवा गडी नवं राज्य' मालिकेनंतर अभिनेत्री अनिता दाते दिसणार या नाटकात

फिल्मी : 'कायम दुसऱ्यांना..'; मालिकेत रमाची एन्ट्री होताच सहअभिनेत्रीने उघड केलं अनिता दातेचं सिक्रेट

फिल्मी : 'नवा गडी नवं राज्य'फेम अनिता दाते,सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकरचं त्रिकूट रंगमंचावर घालणार धूमाकुळ

फिल्मी : आनंदी तुमची खरंच बायको आहे? राघवच्या रिअल लाइफ चिंगीच्या प्रश्नामुळे अभिनेता झाला होता शॉक

फिल्मी : 'माझा नवरा मला घरातून हकलून देईल'; अचानकपणे असं का म्हणाली अनिता दाते?