Join us  

श्रेयस तळपदे ते सोनाली कुलकर्णी..! कलाकारांच्या उपस्थितीत दणक्यात रंगला झी चित्र गौरव 2024

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 3:58 PM

1 / 8
मृण्मयी देशपांडेने झी चित्र गौरव 2024 मध्ये सहभागी झाली होती
2 / 8
सोनाली कुलकर्णी झी चित्र गौरव 2024 मध्ये सहभागी झाली होती
3 / 8
'नाळ' फेम देविका दफ्तरदारची झी चित्र गौरव 2024 खास उपस्थिती
4 / 8
मी वसंतराव फेम अनिता दातेची झी चित्र गौरव 2024 मध्ये हजेरी
5 / 8
झी चित्र गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यात स्वानंदी टिकेकरची खास उपस्थिती
6 / 8
अभिनेता श्रेयस तळपदेने पत्नी दिप्तीसोबत झी चित्र गौरव 2024 खास फोटोशूट केलं
7 / 8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं झी चित्र गौरव 2024 सोहळ्यात ग्लॅमरस अदा
8 / 8
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची झी चित्र गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यात विशेष उपस्थिती
टॅग्स :मृण्मयी देशपांडेस्वानंदी टिकेकरवर्षा उसगांवकरसोनाली कुलकर्णीसोनाली कुलकर्णीश्रेयस तळपदेअनिता दाते