लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा उसगांवकर

वर्षा उसगांवकर

Varsha usgaonkar, Latest Marathi News

मराठीसह हिंदी आणि राजस्थानी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर.  अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. 
Read More
श्रेयस तळपदे ते सोनाली कुलकर्णी..! कलाकारांच्या उपस्थितीत दणक्यात रंगला झी चित्र गौरव 2024 - Marathi News | Shreyas Talpade to Sonali Kulkarni zee chitra gaurav 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदे ते सोनाली कुलकर्णी..! कलाकारांच्या उपस्थितीत दणक्यात रंगला झी चित्र गौरव 2024

झी चित्र गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवरचे फोटो समोर आले आहेत ...

वर्षा उसगांवकरांची जवळची मैत्रीण कोण? खुलासा करत म्हणाल्या… - Marathi News | actress varsha usgaonkar reveal her best friend in marathi film industry Nivedita Saraf , Priya Berde or Supriya Pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगांवकरांची जवळची मैत्रीण कोण? खुलासा करत म्हणाल्या…

दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. ...

ऋषी कपूर खडूस वाटायचा! वर्षा उसगावकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, "तो अश्विनी भावेबरोबर बोलायचा, पण माझ्याशी..." - Marathi News | varsha usgaonkar talk about rishi kapoor said we never be friend i didnt talk with him on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर खडूस वाटायचा! वर्षा उसगावकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, "तो अश्विनी भावेबरोबर बोलायचा, पण माझ्याशी..."

वर्षा उसगावकर यांनी 'हनिमून' सिनेमात ऋषी कपूर यांच्याबरोबर काम केलं होतं. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. ...

'काय गं गोव्याची मुलगी...' बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगांवकर; सांगितल्या आठवणी - Marathi News | marathi actress Varsha Usgaonkar shared memories of shivsena leader Balasaheb Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय गं गोव्याची मुलगी...' बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगांवकर; सांगितल्या आठवणी

कधीही रात्री अपरात्री मला कलानगरमध्ये जाताना भीती वाटली नाही...वर्षा उसगांवकर यांनी बाळासाहेबांच्या आठवणी केल्या ताज्या ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मनात कायम राहिली 'या' गोष्टींची खंत; वर्षा उसगांवकरांना सांगितली जुनी आठवण - Marathi News | varsha-usgaonkar-reveals-about-laxmikant-berde-wish-which-never-came-true | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मनात कायम राहिली 'या' गोष्टींची खंत; वर्षा उसगांवकरांनी सांगितला जुना किस्सा

Varsha usgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगांवकर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. परंतु, एक होता विदूषक या सिनेमाचा किस्सा अभिनेत्रीने यावेळी सांगितला. ...

'तू माझ्यापेक्षा मोठी स्टार आहेस?'; वर्षा उसगांवकरांना 'ही' चूक पडली महागात, मिथूनदाने केली कानउघडणी - Marathi News | mithun-chakraborty-yelled-at-varsha-usgoankar-for-coming-late-on- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगांवकरांना 'ही' एक चूक पडली महागात, मिथूनदाने केली कानउघडणी

Varsha usgoankar: वर्षा उसगांवकर यांनी त्या घटनेनंतर चांगलाच धडा मिळाला, असं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं. ...

"सिनेमात स्विमसूट घालायला सांगितलं आणि...", वर्षा उसगावकर यांनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | varsha usgaonkar recalled incidence when she rejected kannad movie because director wants her to wear swimsuit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमात स्विमसूट घालायला सांगितलं आणि...", वर्षा उसगावकर यांनी सांगितला 'तो' किस्सा

"...तर मी कन्नडची सुपरस्टार असते", वर्षा उसगावकर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत ...

"१० वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो पण...", वर्षा उसगावकर यांच्या लग्नाची गोष्ट - Marathi News | "We met for the first time 10 years ago but...", the story of Varsha Usgaonkar's marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१० वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो पण...", वर्षा उसगावकर यांच्या लग्नाची गोष्ट

Varsha Usgaonkar : लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले. त्यांचे लव्ह मॅरिज नसून अरेंज आहे, असेही त्यांनी सांगितले. ...