शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिता दाते

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : Amruta Subhash : 'जारण' फेम अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता, गाजवलेत बॉलिवूड सिनेमे

फिल्मी : श्रेयस तळपदे ते सोनाली कुलकर्णी..! कलाकारांच्या उपस्थितीत दणक्यात रंगला झी चित्र गौरव 2024

फिल्मी : 'नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील रमाच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का?, या' क्षेत्रात आहे कार्यरत

फिल्मी : राधिकाचा क्लासी लूक! खऱ्या आयुष्यातील प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे अनिता दाते

फिल्मी : गुरुनाथला टक्कर देतोय राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा; 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील राधिकाचा झाला मेकओव्हर, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

फिल्मी : हा आहे राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा, खूपच इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्ह स्टोरी

फिल्मी : Mazhya Navryachi Bayko : तुमच्या लाडक्या राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा शानदार फोटो अल्बम!