शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिता दाते

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : 'जारण'मधील 'गगुंटी' या भूमिकेची अनिता दातेनं अशी केली तयारी, म्हणाली...

फिल्मी : २०२५ मध्ये गाजलेला अमृता सुभाषचा 'जारण' ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? बघाल, जाणून घ्या

फिल्मी : नाकारलेल्या बाईच्या भूमिकेचा ट्रेंड आला आणि..., 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाबद्दल बोलली अनिता दाते

फिल्मी : 'जारण'चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले इतके कोटी

फिल्मी : Amruta Subhash : 'जारण' फेम अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता, गाजवलेत बॉलिवूड सिनेमे

फिल्मी : अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

फिल्मी : गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव

फिल्मी : मैत्रिणींसोबत मिळून 'प्लँचेट' खेळायची अनिता दाते, म्हणाली आम्ही तर महात्मा गांधींना बोलावलं आणि...

फिल्मी : 'इंद्रायणी' मालिकेतील 'इंदू' आता मोठी होणार, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका; प्रोमो रिलीज

फिल्मी : मुक्ता बर्वे कलर्स मराठीवरील 'या' मालिकेत साकारणार आगळीवेगळी भूमिका; प्रोमो बघाच