लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
संपाचा लढा आणि तिढा; मुंबईत १० हजारांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या, परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ  - Marathi News | agitation of more than 10,000 ST employees in Mumbai, meeting with Transport Minister was unsuccessful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपाचा लढा आणि तिढा; मुंबईत १० हजारांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या, परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ 

परिवहनमंत्री अनिल परब यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघाला नाही.   ...

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत अनिल परब यांचं मोठं विधान, म्हणाले या प्रकरणी महाधिवक्त्यांशी बोलेन - Marathi News | ST Workers Strike: Anil Parab's big statement appealing to ST workers to call off strike, says I will speak to Advocate General in this matter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत अनिल परब यांचं मोठं विधान, म्हणाले...

ST Workers Strike : परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना संप मागे घेण्याचे आवाहन केले असून, एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितल्या प्रमाणे मी राज्याच्या महाधिवक्त्यांशीही बोलणार आहे, असे सांगितले. ...

एसटी आंदोलनावरील भाजप नेत्यांचे नियंत्रण सुटले - Marathi News | BJP leaders lose control over ST agitation, anil parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी आंदोलनावरील भाजप नेत्यांचे नियंत्रण सुटले

परिवहन मंत्री अनिल परब यांची खोचक टीका ...

ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांसह लोकांचीही जबाबदारी राज्य सरकारवर; खासगीकरणावर अनिल परब स्पष्टच बोलले - Marathi News | ST Strike: State Transport Minister Anil Parab Reaction on ST privatization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी खासगीकरणाचा विचार नाही, पण...; परिवहन मंत्री अनिल परब स्पष्टच बोलले

शासनास वेठीस धरुन हा संप सुटणार नाही. ज्यांना अल्टिमेटम दिला होता. जे कामावर रुजू झाले नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु झाली आहे अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. ...

आम्हाला या समितीवर विश्वास नाही, ST संघटना आजच्या बैठकीत निवेदन देणार - Marathi News | Role of ST Employees Union: Will make statement in today's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला या समितीवर विश्वास नाही, ST संघटना आजच्या बैठकीत निवेदन देणार

एसटी कामगारांच्या बहुतांश मागण्या महामंडळाने मान्य केल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमून एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीबाबत विचार सुरू आहे. ...

'कारवाईची नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाला टाळे ठोकू' - Marathi News | Withdraw notice of action, otherwise lock up ST Corporation, bjp warn government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कारवाईची नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाला टाळे ठोकू'

भाजपचा इशारा ...

ST Strike: “धमकी देऊन न्याय मिळत नाही; संप मागे घ्या, चर्चा करु”; अनिल परबांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन - Marathi News | anil parab appeal to st employees to stop strike and accept the decision of high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“धमकी देऊन न्याय मिळत नाही; संप मागे घ्या, चर्चा करु”; अनिल परबांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, चर्चा करावी, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.  ...

...म्हणून कर्नाटकची एसटी फायद्यात, जाणून घ्या काय वेगळेपण - Marathi News | ... so Karnataka's ST bus in benefits, know what a difference | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...म्हणून कर्नाटकची एसटी फायद्यात, जाणून घ्या काय वेगळेपण

चार विभागांत कामकाज; महाराष्ट्राच्या तुलनेत सक्षम ...